Skin care tips | डेड स्किन काढण्यासाठी हे घरगुती स्क्रब अत्यंत फायदेशीर, वाचा!

ओटस आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. ओटसचा स्क्रब घरी तयार करण्यासाठी ओटसमध्ये कोरफडचे जेल मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. या स्क्रबमुळे त्वचेवरील घान निघून जाण्यास मदत होते. ग्रीन टी स्क्रबमुळे त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. सेबमचे जास्त उत्पादन कमी करण्यास ग्रीन टी मदत करते. ग्रीन टीचा स्क्रब घरी तयार करण्यासाठी ग्रीन टीची काही पाने पाण्यात उकळून घ्या आणि त्यामध्ये गुलाब जल मिक्स करून चेहऱ्याला लावा.

| Updated on: May 11, 2022 | 9:54 AM
त्वचेची निगा राखण्यासाठी आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी स्क्रब करणे अत्यंत फायदेशीर ठरते. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी चेहऱ्यावर स्क्रब लावायला हवा. यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि नैसर्गिक चमक येते. मात्र, महागड्या किंमतीचे स्क्रब बाजारातून खरेदी करून लावण्याची काहीही गरज नाहीये. आपण स्वयंपाकघरातील घटकांच्या मदतीने घरगुती आणि चांगले स्क्रब घरीच तयार करू शकतो. विशेष म्हणजे हे स्क्रब आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात.

1 / 5
कॉफीचा स्क्रब आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात आणि त्वचेची घाण आणि निस्तेजपणा दूर करतो. कॉफी स्क्रब बनवण्यासाठी ग्राउंड कॉफी ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा आणि मानेपासून चेहऱ्यापर्यंत हलक्या हाताने मसाज करा आणि कोरडे झाल्यानंतर स्वच्छ धुवा.

2 / 5
साखरेचा स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला फक्त 2 चमचे साखर आणि 4 चमचे लिंबाचा रस लागेल. हे मिश्रण मानेपासून चेहऱ्यापर्यंत लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर टॅन निघून जाण्यास मदत होते.

साखरेचा स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला फक्त 2 चमचे साखर आणि 4 चमचे लिंबाचा रस लागेल. हे मिश्रण मानेपासून चेहऱ्यापर्यंत लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर टॅन निघून जाण्यास मदत होते.

3 / 5
ओटस आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. ओटसचा स्क्रब घरी तयार करण्यासाठी ओटसमध्ये कोरफडचे जेल मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. या स्क्रबमुळे त्वचेवरील घान निघून जाण्यास मदत होते.

4 / 5
ग्रीन टी स्क्रबमुळे त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. सेबमचे जास्त उत्पादन कमी करण्यास ग्रीन टी मदत करते. ग्रीन टीचा स्क्रब घरी तयार करण्यासाठी ग्रीन टीची काही पाने पाण्यात उकळून घ्या आणि त्यामध्ये गुलाब जल मिक्स करून चेहऱ्याला लावा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.