Travelling tips: फॅमिलीसोबत फिरायला जाण्याचा विचार करत आहात? मग ‘या’ 5 शहरांना नक्कीच भेट द्या!

आग्रा हे भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ मानले जाते. ताजमहाल व्यतिरिक्त आग्राचा किल्ला देखील खूप प्रसिध्द आहे. या ऐतिहासिक वास्तूला नक्कीच भेट द्या. दार्जिलिंग हे नैसर्गिक नंदनवन मानले जाते. दार्जिलिंग येथील निसर्ग अत्यंत खास आहे. दार्जिलिंगमध्ये तुम्ही फॅमिलीसोबत चांगला वेळ नक्कीच घालू शकाल.

| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 12:02 PM
1 / 5
आग्रा हे भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ मानले जाते. ताजमहाल व्यतिरिक्त आग्राचा किल्ला देखील खूप प्रसिध्द आहे. या ऐतिहासिक वास्तूला नक्कीच भेट द्या.

आग्रा हे भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ मानले जाते. ताजमहाल व्यतिरिक्त आग्राचा किल्ला देखील खूप प्रसिध्द आहे. या ऐतिहासिक वास्तूला नक्कीच भेट द्या.

2 / 5

दार्जिलिंग हे नैसर्गिक नंदनवन मानले जाते. दार्जिलिंग येथील निसर्ग अत्यंत खास आहे. दार्जिलिंगमध्ये तुम्ही फॅमिलीसोबत चांगला वेळ नक्कीच घालू शकाल.

3 / 5

श्रीनगरला भारताचे सुवर्ण शहर म्हणतात. श्रीनगरमधील निसर्ग एकदम खास आहे. मात्र, श्रीनगरला फिरण्यासाठी 7 दिवसांच्या प्लॅन करा. कारण श्रीनगरमध्ये फिरण्यासाठी अनेक खास ठिकाणे आहेत.

4 / 5

नैनिताल हे तलावांचे शहर मानल्या जाणाऱ्या नैनितालमध्ये अशी अनेक सुंदर दृश्ये आहेत, जी मनाला मोहून टाकतात. यासोबतच मुलांसाठीही येथे अनेक खेळ आहेत.

5 / 5

अंदमान -निकोबार हे देखील सहलीसाठी खास ठिकाण आहे. चेन्नई मार्गे आपण अंदमान -निकोबारला जाऊ शकतो. अंदमानमधील समुद्र किनारे अत्यंत स्वच्छ आणि सुंदक आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us