Homemade Face Packs : चकाचक चेहरा हवा आहे? मग ‘हे’ घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा!

| Updated on: Jan 13, 2022 | 12:28 PM

पपईचा फेसपॅक बनवण्यासाठी 1 कप पपई आणि 2 चमचे ग्रीन टीचे पाणी लागेल. हा पॅक बनवण्यासाठी एका वाडग्यात पपई टाका आणि चांगली मॅश करा. 2 चमचे ग्रीन टीचे पाणी घालून मिक्स करा. ते चेहऱ्यावर लावा. 20-30 मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. पपई आणि ग्रीन टी आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करते.

1 / 5

2 / 5
अॅपल सायडर व्हिनेगरचा पॅक तयार करण्यासाठी आपल्याला अॅपल सायडर व्हिनेगर दोन चमचे आणि पाणी लागणार आहे. दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर आणि एक चमचा पाणी मिक्स करून हे आपल्या चेहऱ्याला लावा. साधारण 10 मिनिटे हे चेहऱ्यावर राहूद्या आणि कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

3 / 5
1 चमचा कोरफड जेल आणि 1 चमचा गुलाबपाणी मिक्स करा. कोरफडीचे ताजे जेल काढा. एका भांड्यात कोरफड जेल आणि गुलाब पाणी मिक्स करा. चांगले मिक्स करून घ्या. ते संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे कोरडे होऊ द्या.

4 / 5
एका भांड्यात कोरफड, हळद आणि थोडे पाणी घ्या. चांगले मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. कोरफड आणि हळद दोन्ही मुरुमांवर उपचार करण्यास मदत करतात.

5 / 5
कोरफड जेलमध्ये ग्रीन टीचे पाणी मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळेडाग दूर होण्यास मदत होईल. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)