Independence Day : स्वातंत्र्यदिनी स्वत:ला स्टाईल करायचंय?, मग या टिप्स नक्की फॉलो करा

| Updated on: Aug 14, 2021 | 3:38 PM

स्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्रसंगी तुम्ही तिरंगा साडी, कुर्ता अशा अनेक पद्धतीनं तुम्ही स्वत:ला स्टाईल करू शकता. (Want to style yourself on Independence Day ?, then definitely follow these tips)

1 / 5
साडी हा पारंपारिक पोशाख आहे. स्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्रसंगी तुम्ही तिरंगा साडी परिधान करू शकता. याशिवाय तुम्ही साडीवर तिरंगा पिन किंवा ब्रॉच लावू शकता.

2 / 5
स्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्रसंगी, तुम्ही स्वातंत्र्याचा नारा असलेले टी-शर्ट निवडू शकता. या टी-शर्टवर 'जय हिंद' डिझायनर शैलीत लिहिलेलं असतं. याशिवाय, तुम्ही पांढऱ्या टी-शर्टवर 'वंदे मातरम' लिहिलेला टी-शर्ट परिधान करू शकता. देशभक्ती दाखवणारा हा टी-शर्ट सर्वोत्तम मार्ग आहे.

3 / 5
या खास प्रसंगी तुम्ही तिरंगा दुपट्टा कॅरी करू शकता. तिरंगा दुपट्टाचा ट्रेंड कधीच जात नाही. तुम्ही पांढऱ्या सूटसह तिरंगा दुपट्टा परिधान करू शकता. ऑफिसला जाण्यासाठी हा लूक परफेक्ट आहे.

4 / 5
पारंपारिक कुर्त्यामध्ये पुरुषही नेहरू जॅकेट स्टाइल करू शकतात. नेहरू जॅकेट नेहमी ट्रेंडमध्ये असतात. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पांढरा कुर्ता आणि जीन्सवर नारंगी रंगाचं नेहरू जॅकेट ट्राय करू शकता.

5 / 5
याशिवाय स्त्रिया अॅक्सेसरीजमध्ये तिन रंगाच्या बांगड्या, नेकपीस आणि कानातले वापरू शकतात.