Photo : गोड गोजिरी…लाज लाजिरी…,जान्हवी कपूरचा ब्रायडल अवतार पाहाच!

जान्हवीनं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. (look at Janhvi Kapoor's bridal look)

| Updated on: Apr 29, 2021 | 5:43 PM
1 / 5
अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर धमाल करत आहे.

2 / 5
जान्हवी कपूरनं ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. जान्हवीनं नुकतंच रुही या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावसोबत धमाकेदार काम केलं आहे.

3 / 5
जान्हवीनं ‘गुंजन सक्सेना’, ‘धडक’, ‘रुही’ या चित्रपटांमध्ये सुंदर अभिनय केला आहे.

4 / 5
आता जान्हवीनं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

5 / 5
जान्हवीचा हा ब्रायडल लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.