वजन कमी करण्यासाठी हा आहार घेत आहात का? जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

| Updated on: Nov 19, 2023 | 11:17 PM

खराब आहार आणि जीवनशैलीमुळे बहुतांश लोक लठ्ठ होत आहेत. अशावेळी लोक जिम जॉइन करून इंटेन्स वर्कआउट करतात. पण अनेकदा लोकांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. आजकाल लोक डायटिंग ट्रेंड जास्त फॉलो करत आहेत. लोक त्यांचे वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीयुक्त आहार देखील घेत आहेत.

1 / 5

2 / 5
आपण कमी-कॅलरी युक्त आहारात स्वत:ला हायड्रेटेड ठेवले पाहिजे. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वत:ला जास्तीत जास्त हायड्रेटेड ठेवा. शरीराला पाणी कमी पडल्यास चक्कर येते, अनेक समस्या उद्भवतात.

3 / 5
बऱ्याच वेळा लोक कमी कॅलरीयुक्त डाएटमध्ये जेवण टाळू लागतात. परंतु आरोग्य तज्ञ असं न करण्याचा सल्ला देतात. डाएट कोणत्याही पद्धतीचं असो, जेवण वेळेत व्हायला हवं.  त्यामुळे दिवसातून कमीत कमी 5 वेळा जेवण घ्या. कमी खा पण जेवण करा.

4 / 5
कमी कॅलरीयुक्त आहार सर्व लोकांना सूट होत नाही. कमी कॅलरीयुक्त डाएट सुरु करताना आधी तज्ञांचा सल्ला घ्या. कॅलरीची संख्या कमी असेल तर शरीरावर परिणाम होतो.

5 / 5
वजन कमी करण्यासाठी जे डाएट केलं जातं त्यात कॅलरी भरपूर असावी अन्यथा आरोग्याचं नुकसान होतं. कॅलरी कमी झाल्यास आरोग्याला ऊर्जा मिळत नाही. तुम्ही वजन वाढवा अथवा कमी करा, शरीराला कॅलरी चांगली मिळायला हवी. कॅलरी कमी पडल्यास चक्कर येऊ शकते.