छोटा व्यवसाय, मोठे उत्पन्न! 30 हजारांत सुरु करा असा व्यवसाय आणि कमवा 50 हजार

साबण आणि डिटर्जंट बनवण्याचा व्यवसाय खूप कमी खर्चात सुरू करता येतो. प्रशिक्षण आणि योग्य उपकरणांसह, तुम्ही हा व्यवसाय घरी बसून सुरू करू शकता. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही हा व्यवसाय कसा सुरू करू शकता.

| Updated on: Jun 14, 2025 | 2:18 PM
1 / 6
तुम्ही हे काम तुमच्या घरातून सुरू करू शकता. तुम्हाला प्रामुख्याने मोजण्याचे कप, मिक्सिंग बाऊल, साचे, प्लास्टिकचे कंटेनर आणि सुरक्षिततेसाठी हातमोजे, चष्मा यासारख्या वस्तूंची आवश्यकता असेल.

2 / 6
साबण बनवण्यासाठी आवश्यक तेले, सोडियम हायड्रॉक्साईड, रंग आणि सुगंधी सार यांसारखे घटक वापरले जातात आणि डिटर्जंटसाठी सोडियम कार्बोनेट, एसएलएस, फॉस्फेट यांसारखे घटक वापरले जातात.

3 / 6
गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही हा व्यवसाय फक्त 10 ते 30 हजार रुपयांमध्ये घरी सुरू करू शकता. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात उत्पादन करायचे असेल तर तुम्हाला 50 हजार किंवा त्यांपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक करू शकता.

4 / 6
 व्यवसायात नफा खूप चांगला आहे. या व्यवसायात नफ्याचा दर 30% ते 60% आहे. दैनंदिन उत्पन्नाबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही सुमारे रुपये कमवू शकता. म्हणजे दरमहा 15 ते 50 हजार रुपये तुम्ही कमवू शकता.

5 / 6
साबण आणि डिटर्जंट कसे बनवायचे हे शिकण्यासाठी, तुम्ही YouTube वर स्टेप-बाय-स्टेप व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही Udemy, Skillshare सारख्या साइट्सवरून देखील मदत घेऊ शकता. अनेक खाजगी संस्था, MSME-मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रे आणि काही सरकार-मान्यताप्राप्त NGO या व्यवसायाशी संबंधित कार्यक्रम चालवतात.

6 / 6
मार्केटिंगबद्दल सांगायचं झालं तर, तुम्ही स्थानिक दुकाने, शाळेभोवतीची जनरल स्टोअर्स आणि किराणा दुकानांशी संपर्क साधू शकता. यासोबतच, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्रँड पेज तयार करून तुमच्या ब्रँडचं प्रमोशन करू शकता.