
अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करून चाहते आणि फॉलोअर्सला अपडेट करत असते. अनन्याने नुकतेच तिचे दुबईतील तिचे फोटो शेअर केले आहे.

अनन्या दुबईत आयफा अवॉर्डमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली आहे. या सोहळ्यातील अतिशय सुंदर लूकमधील मधील फोटो तिने शेअर केले आहेत.

यामध्ये अनन्या स्काय ब्लू कलरच्या फ्लॉवर प्रिंटेड गाऊनचा आऊटफीट घातला आहे. या आऊटमध्ये आकर्षक खूप पोज दिलेल्या आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक कमेंटचा वर्षाव केला आहे.

अनन्याचा हा लूक पाहून चाहते तिची राजकुमारीसोबत तुलना करत आहेत. 'Magic hour magic girl' , 'Omg love it! Absolutely stunning babe' अश्या कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

अनन्या पांडेने या लूकसाठी स्काय ब्लू कलरचा गाऊन कॅरी केला आहे, ज्यामध्ये गुलाबी आणि पीच रंगाची फुले आहेत. या लुकसोबत सिंपल ग्लो मेकअप केला आहे. तिने न्यूड पिंक कलरचा आयशॅडो , डोळ्यांना आयलायनर व स्कराने आकर्षक बनवण्यात आले आहे.

तिच्या या लूकवर आतापर्यंत चार लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. चित्रातील अभिनेत्रीच्या लुकचे लोक सतत कौतुक केले आहे.