Skin Care : ग्लोईंग आणि हेल्दी त्वचेसाठी लीचीचा फेसपॅक फायदेशीर, वाचा !

| Updated on: Jun 03, 2021 | 12:06 PM

लीचीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हे त्वचेला नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स प्रतिबंधित करतात.

1 / 5
लीचीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हे त्वचेला नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स प्रतिबंधित करतात. लीचीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतो.

2 / 5
लीचीचा फेसपॅक तयार करण्यासाठी प्रथम भांड्यात लिचीचा लगदा घ्या. त्यानंतर त्यात केळीचे तुकडे घाला. हे चांगले मिक्स करून पेस्ट तयार करा.

3 / 5
 फेसपॅक

फेसपॅक

4 / 5
15 मिनिटांनंतर चेहऱ्याची हलक्या हाताने मालिक करा, त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

5 / 5
त्वचेवरील मुरूमाचे डाग काढण्यासाठी स्ट्रॉबेरी फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला एका वाटीत तीन ते चार स्ट्रॉबेरी मॅश करून घ्याव्या लागतील. त्यानंतर ती पेस्ट चेहऱ्याला लावा आणि वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.