माधुरी दीक्षितसारखी ग्लोइंग स्किन हवी? हे तीन प्रॉडक्ट वापरा अन् जादू पाहा

माधुरी दीक्षित सध्या साठीच्या उंबरठ्यावर असून आजही तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होतेय. दीक्षितच्या डाएट, वर्कआऊटविषयी तरुणींमध्ये चर्चा होते.

| Updated on: Nov 19, 2026 | 9:15 AM
1 / 5
माधुरी दीक्षित सध्या साठीच्या उंबरठ्यावर आहे. त्यानंतरही माधुरीच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होते. तिचं डाएट, वर्कआऊटविषयी तरुणींमध्ये चर्चा होते.

माधुरी दीक्षित सध्या साठीच्या उंबरठ्यावर आहे. त्यानंतरही माधुरीच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होते. तिचं डाएट, वर्कआऊटविषयी तरुणींमध्ये चर्चा होते.

2 / 5

माधुरी दीक्षितचं वय 59 असतानाही तिच्या ग्लो पाहायला मिळतो. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या देखील पाहायला मिळत नाहीत. खरंतर माधुरी ही योग्य डाएट आणि काही प्रॉडक्टचा वापर करून त्वचेची काळजी घेते.

3 / 5

मीडिया रिपोर्टनुसार, माधुरी चेहऱ्यावरील ग्लोइंग स्किनसाठी मॉइस्चराइझरचा वापर करते. खरंतर चेहऱ्यासाठी मॉइस्चराइझर महत्वाचे असते. यामुळे त्वचेला पुरेसा ओलावा मिळतो. चेहरा कोरडा राहत नाही. त्याचबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या देखील राहत नाहीत.

4 / 5

माधुरी चेहऱ्याला एपीएफ लावते. सूर्य किरणाचा त्रास हा चेहऱ्याला जाणवतो. त्यामुळे त्वचेचे नुकसान होते. सूर्याच्या उष्ण किरणामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची शक्यता असते. त्यामुळे एसपीएफ 30 किंवा 50 एसपीएफ सनस्क्रिनचा वापर करावा.

5 / 5

त्वचेची काळजी घेणाऱ्यांनी रिटेनॉल्सचा देखील वापर करायला हवा. परंतु कोणतेही रेटिनॉल वापरणे टाळले पाहिजे. त्वचेसाठी व्हिटॅमिन ए हे त्वचेत सुधारणा करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. रेटिनॉल हे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करणे, डाग फिके करणे, पुरळ कमी करण्यास

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us