दिवसागणिक वाढतंय माधुरी दीक्षितचं सौंदर्य, लाल ड्रेसमध्ये दिसते क्लासी

अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अभिनेत्री लाल ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोत अभिनेत्री सौंदर्य देखील फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Mar 12, 2025 | 3:22 PM
1 / 5
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित पन्नाशीत आहे. पण तरीही तिची त्वचा खूप निरोगी आणि तरुण दिसते.  आजही योगा आणि वर्कआऊट  नियमित करत माधुरी स्वतःला फिट ठेवते.

2 / 5
 माधुरी दीक्षित हिच्या चाहत्यांची संख्या आजही प्रचंड मोठी आहे. माधुरीला फॉलो करणारे चाहते फक्त भारतात नाही तर, भारताबाहेर देखील आहेत.

3 / 5
आज वयाच्या 57 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेलं नाही. माधुरी कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. माधुरी हिला आजही चाहते 'धकधक गर्ल' म्हणून ओळखतात.

4 / 5
माधुरी दीक्षित कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.लाल ड्रेसमध्ये अभिनेत्री  बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.

5 / 5
सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.