Photo : ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो

बॉलिवूडची धकधक गर्ल सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे. (Madhuri Dixit's glamorous look)

| Updated on: Feb 24, 2021 | 11:35 AM
1 / 5
बॉलिवूडची धकधक गर्ल सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे.

2 / 5
आता अतिशय सुंदर फोटो माधुरीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
काळ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.

4 / 5
नृत्य आणि अभिनयात तिचा कुणी हात धरू शकत नाहीच, पण तिच्या सौंदर्यालाही कुणी टक्कर देऊ शकत नाही.

5 / 5
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर ती उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि सौंदर्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.