Farmer Help : 5000 रुपये आले रे…शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात, पटापट अकाऊंट करा चेक!

बळीराजाची दिवाळी गोड व्हावी म्हणून सरकारने अग्रीम मदत म्हणून 5000 रुपये देण्याचे जाहीर केले आहे. ही रक्कम नेमकी कधी मिळणार, असे विचारले जात होते. दरम्यान, आता याबाबत मोठी माहिती समोर आल आहे.

| Updated on: Oct 31, 2026 | 8:33 PM
1 / 5
राज्यात सध्या दुष्काळ आहे. एकूण 304 तालुक्यांत हा दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. दुष्काळ निवारणासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत पुरवली जात आहे.

राज्यात सध्या दुष्काळ आहे. एकूण 304 तालुक्यांत हा दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. दुष्काळ निवारणासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत पुरवली जात आहे.

2 / 5

बळीराजाची दिवाळी गोड व्हावी म्हणून सरकारने अग्रीम मदत म्हणून 5000 रुपये देण्याचे जाहीर केले आहे. ही रक्कम नेमकी कधी मिळणार, असे विचारले जात होते. दरम्यान, आता याबाबत मोठी माहिती समोर आल आहे.

3 / 5

सरकारतर्फे 5000 रुपयांच्या वाटपाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रीम 5 हजार मदतीचे वाटप सुरु करण्यात आले आहे. बार्शी तालुक्यातील तांदळवाडी गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात मदत देण्यास सुरुवात झाली आहे.

4 / 5

सोलापूर जिल्ह्यात 9 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार आहे. त्यापैकी साडेचार लाख शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे गेली असून येत्या दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम मदत जमा होईल.

5 / 5

तशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची 'टीव्ही 9 राठी'ला दिली आहे. आता इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही ही अग्रीम मदत दिली जाणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us