Mahashivratri 2021 : शिवलिंगावर चुकूनही वाहू नका ‘या’ गोष्टी, घरी पैसा टिकणार नाही

| Edited By: | Updated on: Mar 11, 2021 | 7:25 AM
1 / 10
आज वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्रीचा सण आहे.

आज वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्रीचा सण आहे.

2 / 10

दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या तिथीला महाशिवरात्री साजरी होती. हा दिवस महादेव आणि देवी पार्वतीला समर्पित असतो.

3 / 10

या दिवशी भक्त पहाटे उठून स्नान करतात आणि मंदिरात पाणी आणि दुधाचा अभिषेक करतात आणि प्रार्थना करतात.

4 / 10

इतकंच नाहीतर काही लोक उपवास ठेवतात. भगवान शिव आपल्या भक्तांच्या पूजेचे पठण करून प्रसन्न होतात.

5 / 10

या दिवशी लोक भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी सर्व उपाय करतात.

6 / 10

तुळशी - भगवान शिव आणि गणपतीला तुळस वाहिली जात नाही. कारण भगवान विष्णूने तुळशीला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं आहे.

7 / 10

तिळ - भगवान शिवला तिळ किंवा तिळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करू नयेत. असे मानले जाते की, तीळची उत्पत्ती भगवान विष्णूच्या गाळातून झाली आहे. म्हणून शिवलिंगावर तिळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करु नयेत.

8 / 10

हळद आणि कुंकू- शिवलिंगावर हळद कुंकू आणि यापासून बनवलेल्या वस्तू कधीही वाहू नये.

9 / 10

हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिन्यातील सोमवार व्रताचे महत्त्व

10 / 10

आज मासिक शिवरात्री; जाणून घ्या तिथी, शुभमूहूर्त आणि पूजा विधी

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us