महिमा चौधरीच्या लेकीच्या सौंदर्यापुढे प्रसिद्ध अभिनेत्री फेल, वयाच्या 18 व्या वर्षी दिसते अशी…

अभिनेत्री महिमा चौधरी आता बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चे असते. आता देखील अभिनेत्री ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’मुळे चर्चेत आहे. महिला तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.. अभिनेत्री पतीपासून विभक्त झाल्यापासून मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

| Updated on: Oct 30, 2025 | 1:59 PM
1 / 5
अभिनेत्री महिमा चौधरी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. ती लोकीसोबत फोटो देखील पोस्ट करत असते. महिमा चौधरी हिची लेक आता अभिनेत्रीपेक्षा अधिक सुंदर दिसते. दोघींचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

2 / 5
सांगायचं झालं तर, स्टारकिड्सच्या काळात महिमाची लेक मात्र लाईमलाईट पासून दूर असते. महिमा चौधरी हिच्या लेकीचं नाव आर्यना चौधरी (Aryana Chaudhry) असं आहे. आर्यना हुबेहूब तिच्या आईसारखी दिसते.

3 / 5
आर्यना चौधरी हिचा सुंदर चेहरा, देखीव डोळे, तिच्या स्माईलने तर, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अनेकदा आर्यना हिला आई महिमा हिच्यासोबत स्पॉट देखील केलं जातं...

4 / 5
आर्यना हिच्याबद्दल सांगायचं झालं  तर, पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिमा हिने लेकीचा खास व्हिडीओ पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. आर्यना हिचा व्हिडीओ व्हायरल देखील झाला होता.

5 / 5
वयाच्या 18 व्या वर्षी महिमा चौधरी हिच्या लेकीचं हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. पतीपासून विभक्त झाल्यानंतर महिमाने सिंगल मदर म्हणून लेकीचा सांभाळ केला.