
Mahindra XUV 3X0 Price : महिंद्राने ही लेटेस्ट एसयुव्ही भारतीय बाजारात उतरवली आहे. या एसयुव्हीची किंमत 7 लाख 49 हजार (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरु होते.

Tata Nexon Price : टाटा मोटर्सच्या या लोकप्रिय एसयुव्हीची किंमत 7 लाख 99 हजार 990 रुपये (एक्स-शोरूम) ते 14,79,990 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहेत.

Maruti Suzuki Brezza Price : मारुती सुझुकीची ही लोकप्रिय एसयुव्हीची भारतीय बाजारातील किंमत 8 लाख 34 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. या कारचे टॉप व्हेरिएंटची किंमत 14 लाख 14 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

Nissan Magnite Price : निसान इंडियाच्या एसयुव्हीची किंमत 5 लाख 99 हजार 900 रुपये (एक्स-शोरूम) ते 10 लाख 91 हजार रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.

Renault Kiger Price : रेनोच्या या एसयुव्हीच्या बेस व्हेरिएंटच्या खरेदीसाठी 5 लाख 99 हजार 990 रुपये (एक्स-शोरूम) तर टॉप व्हेरिएंटसाठी 11 लाख 22 हजार 990 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत खर्च करावा लागेल.