सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल! गॅस रिफिलिंगचे अंतर 45 दिवसांवरून थेट…कोट्यवधी ग्राहकांना दिलासा
घरगुती गॅस सिलिंडरच्या बुकींगच्या नियमात आता बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
1 / 5

पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी (LPG) रीफिल बुकिंगच्या नियमात सुधारणा करत दोन सिलिंडर बुकिंगमधील अंतर ४५ दिवसांवरून घटवून २५ दिवस केले आहे.
2 / 5
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना ४५ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेतून मुक्ती मिळाली असून, त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
3 / 5
नवीन निर्णयानुसार आता ग्रामीण आणि शहरी अशा सर्व प्रकारच्या घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी २५ दिवसांचा एकसमान बुकिंग नियम लागू असणार आहे.
4 / 5
सुधारित नियमानुसार, आता कोणताही ग्राहक आदला सिलिंडर बुक केल्यानंतर किमान २५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावरच पुढील सिलिंडर बुक करू शकणार आहे.
5 / 5
देशातील एलपीजी पुरवठा सुरळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर इंटर-रीफिल बुकिंग गॅप कमी करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us