
49 व्या वर्षामध्येही मलायका अरोरा ही सोशल मीडियावर कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. विशेष म्हणजे मलायका अत्यंत ग्लॅमरस दिसते.

मलायका अरोरा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय दिसते.

नुकताच मलायका अरोरा ही मुलगा अरहान खान याच्यासोबत स्पाॅट झालीये. यावेळी मलायका अरोरा हिचा लूक जबरदस्त असा दिसत आहे.

मलायका अरोरा ही मुलगा अरहान खान याच्यासोबत मुंबईमध्ये फिरताना दिसली. एका कॅफेमध्ये मलायका अरोरा ही आपल्या लेकासोबत गेली होती.

मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मलायका अरोरा ही गेल्या काही वर्षांपासून अर्जुन कपूर याला डेट करत आहे.