
मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. लेक अरहान खान याच्या शोमध्ये मलायका अरोरा ही सहभागी झाली होती. यावेळी आपल्या पर्सनल लाईफबद्दल अनेक मोठे खुलासे करताना मलायका अरोरा ही दिसली.

मलायका अरोरा हिच्यावर जोरदार टीका देखील केली जातंय. आता नुकताच मलायका अरोरा हिने अत्यंत खास असे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मलायका अरोराच्या या फोटोंनी चांगलाच पारा वाढलाय.

मलायका अरोरा हिने धासू फोटो शेअर केले. या फोटोमध्ये मलायका अरोरा जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू असतानाच मलायकाने हे जबरदस्त फोटो शेअर केले.

मलायका अरोराच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, कंबरेमध्ये काही समस्या आहे का? असे फोटो शेअर केले.

ट्रोल करणाऱ्या लोकांना या फोटोमधून एकप्रकारे मलायका अरोरा हिने उत्तर दिले आहे. मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे हे दोघे लग्न करणार असल्याची देखील चर्चा आहे.