
मालती चाहर नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी आणि कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज घातला आहे, ज्यात ती स्टायलिश दिसत आहे.

मालती या गुलाबी रंगाच्या साडीत सुंदर दिसत आहे. तिने पांढऱ्या बांगड्या आणि कानात झुमका घातला आहे. या फोटोत तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

मालती या प्रिंट कॉटन साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने हेवी इअररिंग्ज घातले असून मेकअपही केला आहे. साध्या साडीमध्ये तिने स्टायलिश लूक दिला आहे.

या फोटोत मालतीने साधी ट्रिपल कलर साडी नेसली आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. ऑफिस आणि कॉलेजसाठी मुली अशाप्रकारचा लूक करु शकतात.

मालतीने या फोटोत गुलाबी लिनेन साडी नेसली आहे. यामध्ये ती स्टायलिश दिसत आहे. तुम्ही देखील एखाद्या खास प्रसंगी मालतीचा हा लूक ट्राय करू शकता.