Photo : माल्वीचा ‘सेल्फ डिफेन्स’; जीवघेण्या हल्ल्यानंतर निर्णय!

हल्यानंतर माल्वीनं सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग घेण्याचं ठरवलं आहे. (Malvi will take self-defense lessons, the desire expressed during the interview)

| Updated on: Nov 03, 2020 | 2:59 PM
1 / 6
गेल्या काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यानं तिच्या आयुष्यात भरपूर बदल झाले आहेत.

2 / 6
एकतर्फी प्रेमातून योगेश कुमार महिपाल सिंह या तिच्या मित्रानंच तिच्यावर हल्ला केला होता.

3 / 6
या हल्ल्यानंतर तिला प्लास्टिक सर्जरी करावी लागली.

4 / 6
आता या हल्यानंतर माल्वीनं सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग घेण्याचं ठरवलं आहे.

5 / 6
एका मुलाखतीदरम्यान तिनं याबाबत सांगितलं आहे. सोबतच, 'मी आता बरी आहे आणि माझ्या आई-वडिलांसोबत आहे'. असेही ती म्हणाली आहे.

6 / 6
या मुलाखतीदरम्यान 'मला शारिरीक रित्या मजबूत व्हायचं आहे, जर परत असं काही झालं तर मी लढण्यासाठी तयार असायला हवं,' असंही ती म्हणाली आहे.