गाजलेल्या सिनेमात दिले बोल्ड सीन, दाऊद इब्राहिमसोबतही रंगल्या अफेअरच्या चर्चा; आता ओळखणंही झालं कठीण

चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली मंदाकिनी आजही सोशल मीडियावर सक्रिय आहे. नुकतेच तिने मनालीतील फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण ती आता इतकी बदलली आहे की तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे.

| Updated on: Oct 12, 2026 | 6:07 PM
1 / 7
एका फोटोमुळे राम तेरी गंगा मैली मधील मंदाकिनीचे 1995 मध्ये बॉलिवूड करिअर उद्धवस्त झाले. ती आता इतकी बददली आहे कि तिला ओळखणेही कठीण झाले आहे.पण मंदाकिनी  सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

एका फोटोमुळे राम तेरी गंगा मैली मधील मंदाकिनीचे 1995 मध्ये बॉलिवूड करिअर उद्धवस्त झाले. ती आता इतकी बददली आहे कि तिला ओळखणेही कठीण झाले आहे.पण मंदाकिनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

2 / 7

कोणत्या सिनेमात दिले होते बोल्ड सीन? :राम तेली गंगा मैली या सिनेमात तिने अनेक बोल्ड सीन दिले होते. राम तेरी गंगा मैली या सिनेमात पारदर्शक पांढऱ्या साडीत धबधब्याखाली अंघोळ , आणि नवजात बाळाला स्तनपान ज्यामुळे ती चर्चेत राहिली होती.

3 / 7

दाऊदसोबतचे तिचे अफेर : 1994-95 च्या वेळी प्रसारमाध्यमांमध्ये त्यांचा आणि दाऊदचा फोटो प्रचंड व्हायरल झाला. त्या फोटोमध्ये मंदाकिनी दुबईतील शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये दाऊद इब्राहिमच्या अगदी शेजारी बसून भारत- पाकिस्तान सामन पाहताना दिसल्या. पण मंदाकिनीने हे आरोप पूर्णपणे फेटाळले.

4 / 7

दाऊद सोबतच्या फोटोनंतर बॉलिवूड करिअर उद्ध्वस्त : त्या एका फोटोमुळे तिच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला,आणि चित्रपट निर्मात्यांनी अंडरवर्ल्डच्या भीतीपोटी त्यांना चित्रपटांमध्ये घेण्यास नकार दिला. त्यामुळे तिचे चांगले करिअर एका फोटोमुळे उद्धवस्त झाले.

5 / 7

दाऊदसोबतच्या अफेरनंतर तिने लग्न केले : चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि त्यांनी 1990 मध्ये डॉ. काग्यूर रिनपोछे यांच्याशी लग्न केले.सध्या त्या मुंबईतच स्थायिक आहेत. तिला एक मुलगा आणि मुलगी आहे. सध्या ती एक तिबेटीयन योगा टीचर म्हणून काम करत आहे.

6 / 7

ती चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियाच्या माध्ममातून ती व्यक्त होत असते. तिने नुकतेच आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर तिचे मनालीतील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले.त्यात कॅप्शन देत ती मनालीत घालवलेल्या त्या दिवसांना आठवणींना उजाळा देत आहे.

7 / 7

मंदाकिनी यांनी राम तेरी गंगा मैली या सिनेमा व्यतिरिक्त डांस डांस, कमांडो, जीते है शान से, लोहा, प्यार करके देखो, नाइंसाफी यासारख्या सिनेमातही काम केले आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us