Photo : ‘मेनी मूड्स’, क्रिती सेनॉननं शेअर केलं नवं फोटोशूट

गेले अनेक दिवस क्रिती नवनवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत आहे. (Many moods, Kriti Sanon's amazing photos)

| Updated on: Jan 31, 2021 | 12:28 PM
1 / 6
अमिताभ सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असतात, मात्र ते फार कमीवेळा कुणाच्या फोटोवर कमेंट्स करतात.त्यांनी आता क्रितीच्या फोटोवर खास कमेंट केली आहे.

2 / 6
गेले अनेक दिवस ती नवनवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत आहे.

3 / 6
आता तिनं वेगवेगळ्या मूडमधील हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

4 / 6
लाल रंगाचा ड्रेस आणि काळ्या रंगाचं लेदर जॅकेटमध्ये क्रिती कमालीची सुंदर दिसतेय.

5 / 6
या फोटोमध्ये तर ती चक्क नमस्कार करताना दिसतेय.

6 / 6
त्यांनी क्रितीच्या या फोटोवर Wow अशी कमेंट केली आहे.