Photo : मराठमोळ्या पूजा सावंतचं भुरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर आपल्या स्टाईलचा जलवा दाखवतेय. (Marathi Actress Pooja Sawant's Photoshoot)

VN | Updated on: Mar 01, 2021 | 3:53 PM
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर आपल्या स्टाईलचा जलवा दाखवतेय.

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर आपल्या स्टाईलचा जलवा दाखवतेय.

2 / 5

ती चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते.

3 / 5

आता तिनं काही लेहेंग्यावरील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

4 / 5

या लेहेंग्यात ती कमालीची सुंदर दिसतेय. कथ्था लेहेंगा आणि सुंदर फोटोशूट तिचा हा लूक चाहत्यांना घायाळ करतोय.

5 / 5

‘No matter how chaotic it is ,wildflower will spring up from nowhere ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत. मस्त डोंगरांमध्ये तिनं हे फोटो क्लिक केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us