तृतीयपंथी मराठी अभिनेत्रीने कोणाशी बांधली लग्नगाठ? फोटो पाहून चाहतेही शॉक

मराठी चित्रपटसृष्टीतील पहिली तृतीयपंथी अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलीये. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तृतीयपंथी मराठी अभिनेत्रीने कोणाशी बांधली लग्नगाठ? फोटो पाहून चाहतेही शॉक
| Updated on: Feb 02, 2025 | 11:56 PM