हवा सी उडती जाऊ… सई लोकुरचा हटके अंदाज, फोटो एकदा बघाच

सई लोकुर मराठीतील चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक. सई आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमी फोटो शेअर करत असते. आताही तिने एक फोटो शूट केलं आहे. ते फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Jan 25, 2022 | 3:43 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 25, 2022 | 3:43 PM

सई लोकुर मराठीतील चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक. सई आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमी फोटो शेअर करत असते. आताही तिने एक फोटो शूट केलं आहे. ते फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सई लोकुर मराठीतील चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक. सई आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमी फोटो शेअर करत असते. आताही तिने एक फोटो शूट केलं आहे. ते फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

1 / 5
पिवळ्या, हिरव्या आणि ब्लॅक कलरच्या ड्रेसमधले फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.

2 / 5
 कुछ तुम कहों कुछ हम कहें, पकडा गेला, मिशन चॅम्पियन या चित्रपटात सईने बालकलाकार म्हणून काम केलं आहे.

3 / 5
पारंबी, आम्हीच तुमचे बाजीराव, नो एंन्ट्री पुढे धोका आहे, जरब, मी आणि तू या चित्रपटातही तिच्या भूमिका महत्वाच्या राहिल्या.

4 / 5
किस किसको प्यार करू या हिंदी चित्रपटात तिने कपील शर्मासोबत काम केलं. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये देखील सई सहभागी झाली होती.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें