पर्दे में रहने दो पर्दा ना उठाओ, शिवालीचा नवीन लुक चर्चेत

मराठी अभिनेत्री शिवालीचा नवीन लुक सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. ज्यामधील तिच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

| Updated on: Feb 13, 2026 | 3:02 PM
1 / 6
कॉमेडी आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी मराठी अभिनेत्री शिवाली परब सध्या तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे.

कॉमेडी आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी मराठी अभिनेत्री शिवाली परब सध्या तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे.

2 / 6

मराठी अभिनेत्री शिवाली परब तिच्या सौंदर्यासोबत अभिनयाने आणि डॅशिंग लुकमुळे देखील सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.

3 / 6

अशातच आता ती तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे. तिने घराच्या खिडकीजवळ सुंदर फोटोशूट केलं आहे.

4 / 6

ज्यामध्ये तिने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या असून त्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

5 / 6

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

6 / 6

ती या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us