
व्हिएतनामच्या समुद्रकिनारी मराठी अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूट केलं आहे

ही मराठी अभिनेत्री आहे ‘जीव झाला येडापिसा’ फेम विदुला चौगुले

विदुने लाल बिकिनीत हे फोटोशूट केले आहे

व्हिएतनाममधील काही फोटो विदुलाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

विदुलाने लाल रंगाची बिकिनी आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे श्रग घातलेलं दिसत आहे

काही चाहत्यांनी अभिनेत्रीच्या फोटोंना पसंती दर्शवली आहे मात्र काहींनी तिच्या या फोटोशूटमुळे तिला ट्रोल केलं आहे. काही नेटकऱ्यांनी "काम मिळवण्यासाठी काम मिळवण्यासाठी मराठी संस्कृती पायदळी तुडवली" अशा कंमेट करत तिच्या फोटोंवर नाराजी व्यक्त केली आहे.

विदुला सध्या व्हिएतनाममध्ये आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. व्हिएतनाम हा आशिया खंडातील एक छोटासा देश