
Maruti Suzuki Fronx या कार वर जुलै महिन्यात 35 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. AMT मॉडल विकत घेण्यावर 5 हजार रुपयाचा एडिशनल डिस्काऊंट मिळेल. या कारची किंमत 7,51,500 रुपये (एक्स-शोरूम) ते 12,87,500 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

Maruti Suzuki Grand Vitara या गाडी वर 55 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. त्या शिवाय 3 हजार रुपयापर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट सुद्धा मिळतोय. या कारची किंमत 10,99,000 रुपये (एक्स-शोरूम) ते 19,93,000 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

Maruti Suzuki Jimny : मारुतीच्या या कार वर सर्वाधिक डिस्काऊंट मिळतोय. या कार वर 1 लाख ते 2.5 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. पण या डिस्काऊंटचा फायदा फक्त मारुती सुजुकी स्मार्ट फायनान्स साठी आहे. या कारची किंमत 12,74,000 रुपये (एक्स-शोरूम) ते 14,79,000 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.

Maruti Suzuki Baleno : मारुति सुजुकीच्या पॉपुलर कारच्या AMT वेरिएंट्स वर 45 हजार रुपया पर्यंत, मॅनुअल वेरिएंट वर 40 हजार पर्यंत आणि CNG वेरिएंट वर 20 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. या कारची किंमत 6,66,000 रुपये (एक्स-शोरूम) ते 9,83,000 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

लक्ष द्या : डिस्काऊंट वेगवेगळ्या शहरात वेगवेगळा असू शकतो. ऑफर्स बदद्ल जाणून घेण्यासाठी जवळच्या डीलरशी संपर्क साधा.