Photo : आईच्या पायापडून, वडिलांच्या रिक्षातून रॅली, पाहा मिस इंडिया रनर अप मान्याचे खास फोटो
आता मंगळवारी मान्यानं वडिलांसोबत रिक्षातून रॅलीमध्ये सहभाग घेतला. (Miss India runner up Manya Singh)
1 / 4

मिस इंडियाची फर्स्ट रनर अप मान्या सिंग जिंकली नसली, तरी तिनं नक्कीच सर्वांचं मन जिंकले आहे.
2 / 4
मान्याचे वडील रिक्षाचालक आहेत आणि अथक परिश्रम करून मान्यानं हे मोठे यश मिळवलं आहे.
3 / 4
आता मंगळवारी मान्यानं वडिलांसोबत रिक्षातून रॅलीमध्ये सहभाग घेतला. एवढेच नाही तर तिनं ऑटोसमोर उभं राहून मीडियाशी संवाद साधला.
4 / 4
या दरम्यान, मान्या तिच्या आई आणि वडिलांसोबत रिक्षामध्ये सगळ्यां समोर आली. मान्यानं ब्लॅक गाऊन आणि क्राऊन परिधान केला होता.
Loading...
Unable to load recommendations.
79 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची डिमार्टमध्ये मोठी झुंबड
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
सोनम वांगचूक ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनात उतरणार का?
तू तर मुसलमान टिळा का लावून घेतला? प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ Viral
पोटाची चरबी मेनासारखी वितळेल, तज्ज्ञाचा थेट सल्ला, रोज सकाळी उठल्यावर
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...