
मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्येसुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडली अभिनेत्री मिथिला पालकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.

सोशल मीडियावर मिथिलाचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात ती लोकप्रिय आहेत.

नवनवीन फोटो शेअर करत ती नेहमीच चाहत्यांशी कमेक्ट होत असते.

आता तिनं सुंदर काळ्या ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.