Monalisa-Farman khan : मोनालिसाचे हनिमूनचे बीचवरचे फोटो आले समोर, कुठे गेलीय? फरमान बनियनवर तर ती..
Monalisa-Farman khan Honeymoon Photos : महाकुंभमधून चर्चेत आलेली मोनालिसा भोसले आता फरमान खानची नवरी बनली आहे. लग्नानंतर मोनालिसा पतीसोबत हनीमून एन्जॉय करत आहे.

मोनालिसा आणि फरमानने लग्न केल्यापासून ते लोकांच्या रडारवर आहेत. घरच्यांशी बंडखोरी करुन त्यांनी लग्न केलय. त्यांच्या लग्नाला लव्ह जिहादशी जोडलं जातय.

मोनालिसा आणि फरमानच्या फोटोची सगळे मजा घेतायत. एकाने लिहिलय हे देवा मोनालिसा तू हे काय केलस. दुसऱ्याने लिहिलय की दोन महिन्याने घटस्फोट होणार.

दोघांनी कॅमेऱ्यासाठी पोज दिली आहे. समुद्राच्या लाटांचा दोघे आनंद घेत आहेत. मोनालिसा शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसतेय. पती फरमान बनियान आणि जीन्समध्ये आहे.

मोनालिसाचे इंटरनेटवर नवीन फोटो समोर आलेत. त्यात ती पती फरमान सोबत हनीमून एंजॉय करते आहे. फरमान फोटोत समुद्र किनाऱ्यावर चील करतोय.

मोनालिसाने लग्नानंतर मीडियाशी बोलताना सांगितलेलं की, तिला केरळ आवडलय. तिथले लोक चांगले आहेत. म्हणून कदाचित ती पतीसोबत केरळमध्ये स्थायिक होण्याचा प्लान करेल. ती केरळमध्ये आपला हनिमून एंजॉय करतेय.