
सायबर सिक्योरिटी सेक्टरची सर्वात मोठी कंपनी मॅकेफीने एक अलर्ट जारी केला आहे. अँटीव्हायरस बनवणाऱ्या या कंपनीने काही कलाकारांची नावं जाहीर केली आहेत, ज्यांची नावं सर्च करणं तुम्हाला महागात पडू शकतं. यामुळे तुमच्या मोबाईल, लॅपटॉपमध्ये व्हायरस प्रवेश करु शकतो. या यादीत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, तब्बू आणि अनुष्का शर्माचंही नाव आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डो

दुसऱ्या क्रमांकावर बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचं नाव आहे.

तर तिसऱ्या क्रमांवर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचं नाव आहे.

या यादीत चौथ्या क्रमांवर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचं नाव आहे.

तर पाचव्या क्रमांवर बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचं नाव आहे.

सर्वात धोकादायक सेलिब्रिटीजच्या यादीत पुढील पाच नावंही बॉलिवूडमधील सेलिब्रिटीजची आहेत. सहाव्या क्रमांकावर गायक अरमान मलिकचं नाव आहे.

सातव्या क्रमांकावर नुकत्याच आपल्या अभिनय करिअरला सुरुवात करणाऱ्या सारा अली खानचंही नाव आहे.


या चित्रपटात प्रेक्षकांना एक धमाकेदार सरप्राइज मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार बॉलिवूडचा बादशाहा अभिनेता शाहरुख खान सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे.

तर दहाव्या क्रमांकावर बॉलिवूडमधील लोकप्रिय पार्श्वगायक अरिजीत सिंहचं नाव आहे.