बेसीनच्या पाईपमध्ये असतो हा किळसवाणा कीडा, चुकूनही हात लावल्यास…काय काळजी घ्यावी?

हेच कीटक आणि जीवाणू नंतर वेगवेगळ्या मार्गाने आपल्या शरीरात जातात आणि त्यातून अनेक आजार होतात. घरातील बेसीनच्या पाईपमध्ये असाच नेहमी आढळणार एक कीटक आहे.

| Updated on: Jun 14, 2026 | 7:38 PM
1 / 5
जे घर स्वच्छ असते, त्या घरात राहायला सर्वांनाच छान वाटते. किचन, बाथरुम, टॉयलेट स्वच्छ असल्यास घरामध्ये कीटक, अळ्या होत नाहीत. परिणामी घरात दुर्गंधी येत नाही. तसेच वेगवेगळे आजरही होत नाहीत.

2 / 5
परंतु अनेकदा काही लोक संपूर्ण घराची साफसफाई करतात. परंतु घरातल्या किचनमधील बेसीन, बाथरुममधील बेसीनकडे ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बाथरुम तसेच किचनमधील बेसीनमध्ये अतिशय घातक असे कीटक, जीवाणू तयार होतात.

3 / 5
हेच कीटक आणि जीवाणू नंतर वेगवेगळ्या मार्गाने आपल्या शरीरात जातात आणि त्यातून अनेक आजार होतात. घरातील बेसीनच्या पाईपमध्ये असाच नेहमी आढळणार एक कीटक आहे.

हेच कीटक आणि जीवाणू नंतर वेगवेगळ्या मार्गाने आपल्या शरीरात जातात आणि त्यातून अनेक आजार होतात. घरातील बेसीनच्या पाईपमध्ये असाच नेहमी आढळणार एक कीटक आहे.

4 / 5
हा कीटक वरवर फार घातक वाटत नसला तरीही त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. या टीटकाचे नाव झुरळ आहे. झुरळ हा कीटक सगळीकडेच पाहायला मिळतो. बेसीन साफ न केल्यास तो बेसीनच्या पाईपमध्येही आढळतो.

5 / 5
झुरळ हे घाणेरड्या पाण्यात राहते. त्यामुळे ते बेसीनच्या पाईपमधून बाहेर आल्यास तुमच्या अन्नावर, फळांवरही फिरू शकते. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच घरातील बेसीन स्वच्छ करावे. बेसीनमध्ये घाण टाकू नये.

Follow Us