मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून सचिन तेंडुलकरपर्यंत, कुणी-कुणी दिल्या मातृदिनाच्या शुभेच्छा!; पाहा…

आज International Mothers Day आहे. त्यानिमित्त सोशल मीडियावर विविध पोस्ट पाहायला मिळत आहेत. Mothers Day चा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.

आयेशा सय्यद | Updated on: May 14, 2023 | 4:42 PM
1 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आई आपुली प्रथम गुरु, तिच्यापासुनी आपुले अस्तित्व सुरु... जागतिक मातृदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!, असं ते म्हणालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आई आपुली प्रथम गुरु, तिच्यापासुनी आपुले अस्तित्व सुरु... जागतिक मातृदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!, असं ते म्हणालेत.

2 / 5

खरं तर आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवसाची गरज नाही. आपला प्रत्येक दिवस आपल्या आईमुळेच असतो. जगातील सर्वच मातांना मातृ दिनानिमित्त निमित्त शुभेच्छा!, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

3 / 5

सचिन तेंडुलकरनेही सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 5

मुलीच्या हातचं जेवण गिफ्ट, बिस्किटं, आणि खेळ... माझ्या आईपणाची 24 वर्षे असं म्हणत सुश्मिता सेनने मदर्स डे निमित्त फोटो शेअर केले आहेत.

5 / 5

तू जगातली सगळ्यात उत्तम आई आहेस. आई आणि आजी हे एक परिपूर्ण विश्व आहे. खूप सारं प्रेम..., असं म्हणत अमृता खानविलकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us