Mouni Roy : नागिन फेम मौनी रॉयचा हॉट लूक सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली मौनी रॉय तिची प्रत्येक घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान, लग्नानंतर मोनीचा हा बोल्ड लूक लोकांना पसंत पडत आहे.

Aug 07, 2022 | 7:30 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 07, 2022 | 7:30 PM

नागिन फेम मौनी रॉय सध्या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवणारी मोनी चित्रपटांपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र  वर्चस्व गाजवते. अ

1 / 5
अभिनेत्रीने तिचे एक ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर अपलोड केले आहे. मोनीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्रीला पाहण्यासाठी उत्सुक असलेले तिचे चाहतेही या फोटोंवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

2 / 5
सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली मौनी रॉय तिची प्रत्येक घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान, लग्नानंतर मोनीचा हा बोल्ड लूक लोकांना पसंत पडत आहे.

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली मौनी रॉय तिची प्रत्येक घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान, लग्नानंतर मोनीचा हा बोल्ड लूक लोकांना पसंत पडत आहे.

3 / 5
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये मोनी बागेत बसलेली दिसत आहे. या दरम्यान, तिने खूप उंच स्लिट आणि डीपनेक  ड्रेस घातला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.

4 / 5
 या व्हिडीओमध्ये मोनी पावसाळ्याचा आनंद लुटत असून ती झाडे-झाडांमध्ये  फिरताना दिसत आहे. मौनीने लूकबरोबरचअनेक  हॉट पोझ  दिल्या आहेत .

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें