Photo : मौनी रॉयचं इनडोअर फोटोशूट, पाहा फोटो
आता मौनीनं घरातच काही फोटो क्लिक केले आहेत. (Mouni Roy's indoor photoshoot)
1 / 6

आपल्या बोल्ड अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
2 / 6
नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
3 / 6
आता मौनीनं घरातच काही फोटो क्लिक केले आहेत. घरातील बाल्कनीमध्ये आणि हॉलमध्ये मौनीनं हे फोटोशूट केलं आहे.
4 / 6
निळ्या रंगाचं स्टायलिश टॉप आणि डेनिम पॅन्ट्समध्ये ती कूल दिसतेय.
5 / 6
‘ ‘Tis a blue jean blue top day x’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6 / 6
नेहमीच ग्लॅमरस अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होणाऱ्या मौनीनं हा लूकसुद्धा मस्त कॅरी केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
कोहली-गिलच्या शतकी वादळासमोर वेस्ट इंडिज गारद! भारताचा दणदणीत विजय
स्मृती इराणी यांचं कमबॅक होणार, भाजपकडून राज्यसभेवर कोण जाणार?
आरशावरचे पांढरे डाग पाहून वैतागलात? घरातच आहे उपाय!
Vastu Shastra : घरात सुख, समृद्धी अन् धन प्राप्तीसाठी मिठाचे 3 उपाय
युरिक एसिड वाढलंय ? या तीन चटण्या कामी येतील, वेदनेपासून होईल सुटका
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
हिवरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेसंदर्भात महत्त्वाची अपडेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माशांचे दर दुपटीने वाढले
सांगलीत 34 तास विसर्जन सोहळ्याने गणरायाला निरोप
अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर, महिला शेतकर्याने मांडली व्यथा
लोकलच्या दोन डब्यांच्या मधोमध जीवघेणा प्रवास, Video व्हायरल