Photo : ‘शिवभक्ती’, मौनी रॉय झाली शिवभक्तीत तल्लीन

मौनी रॉय शिवभक्तीमध्ये लीन झालेली आहे. (Mouni Roy's Shivbhakti, See Photos)

| Updated on: Feb 09, 2021 | 5:58 PM
1 / 5
टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

2 / 5
मौनी रॉय बर्‍याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.

3 / 5
आता मौनीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

4 / 5
या व्हिडीओमध्ये मौनी शिवभक्तीमध्ये लीन झालेली आहे. या व्हिडीओद्वारे तिच्या चाहत्यांना कळलं आहे की ती शिवभक्त आहे.

5 / 5
सोशल मीडियावर मौनी रॉयची चांगली फॅन फॉलोइंग आहे. मौनी रॉयचे सोशल मीडियावर हजारो चाहते आहेत, जे तिच्या लूकचे वेडे आहेत.