
Sharekhan ने फेस्टिव्ह थीम स्टॉक बास्केटमध्ये Asian Paints, Radico Khaitan, ITC आणि Dmart हे शेअर आहेत. ब्रोकरेज फर्मने या शेअरमध्ये 3-4 आठवड्यात गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

अनंतर राज कंपनीचा शेअर 586 रुपयांच्या स्तरावर आहे. त्याची टार्गेट प्राईस 615 रुपये आहे. तर स्टॉपलॉस 565 रुपये आहे.

आयसीआयसीआय बँकेचा शेअर 1187 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत आहे. 1225 रुपयांचे टार्गेट आणि 1170 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे.

बायोकॉनचा शेअर 341 रुपयांवर आहे. त्यासाठी 355 रुपयांचे टार्गेट आणि 332 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे.

गणपती उत्सव सुरु होत आहे. त्यानंतर अनेक सण एका पाठोपाठ येत आहेत. या फेस्टिव्ह सीझनमध्ये अनेक सणांची रेलचेल असेल. यामध्ये तुम्हाला कमाईची संधी साधता येईल. ब्रोकरेज फर्म शेअरखान यांनी फेस्टिव थीमवर स्टॉक बास्केट तयार केली आहे. त्यात हे चार स्टॉक आहेत. कदाचित त्यात तुम्हाला मोठा फायदा होईल.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.