- Marathi News Photo gallery Mumbai dancer gautami patil shared her new photo on instagram marathi news
Gautami Patil : हातात काठी अन् कपाळी टिळा; पाहा गौतमी पाटीलचा सिंपल अंदाज
Gautami Patil Photo : गौतमी पाटीलचा सिंपल अंदाज; चाहता म्हणाला, नाद खुळा...
1 / 5

गौतमी पाटील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. तिचा डान्स लोकांना आवडतो. तसंच तिचे फोटोही तिच्या चाहत्यांना आवडतात.
2 / 5
आताही गौतमीने तिचे हटके फोटो शेअर केलेत. तिचा हा सिंपल अंदाजही चाहत्यांना भावतो आहे.
3 / 5
शेतात आणि तळ्याकाठी जात कलरफुल कुर्त्यामध्ये गौतमीने फोटोशूट केलं आहे. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते.
4 / 5
या फोटोवर एका चाहत्याने कमेंट केली आहे. नाद खुळा दिसतीयेस, असं त्याने म्हटलं आहे.
5 / 5
माझा कारभार, सोपा नसतोय रं..., गौतमीचं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यालाही चाहत्यांची पसंती मिळते आहे.
Loading...
Unable to load recommendations.
मोठी बातमी! राज्यात काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेता सोडणार पक्षाची साथ, भाजपमध्ये होणार मोठा पक्षप्रवेश
फ्रीमध्ये iPhone मिळणार? पंजाबमध्ये ‘iPhone लंगर’ची घोषणा
टीम इंडियासोबत तीन IPL स्टार्स जपानला रवाना, तिघेही खेळणार, पण...
नीता अंबानींच्या गळ्यात गणेशोत्सव स्पेशल हार, फोटो पोहून म्हणाल...
दिशा सालियान प्रकरणात ठाकरे गटाचा संयम संपला, आता थेट...
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर