Mumbai Rains : रेल्वे रुळ पाण्याखाली, रस्तेही दिसेनासे; सहा तासात पडलेल्या पावसाने मुंबईकरांची उडवली झोप

मुंबईत रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नोकरदारवर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

| Updated on: Jul 08, 2024 | 2:19 PM
1 / 10
मुंबईसह उपनगरात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुंबईसह उपनगरात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

2 / 10

मुंबईत रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नोकरदारवर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

3 / 10

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागातही पाणी साचले होते.

4 / 10

मुंबईतील सायन, कुर्ला, हिंदमाता, अंधेरी, मालाड, यांसह सखल भागात पाणी साचले आहे.

5 / 10

मुंबईकडे येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या विविध ठिकाणी अडकून पडल्याचे दिसत आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

6 / 10

मुंबईतील तुफान पावसामुळे रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. तर रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

7 / 10

मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका आमदारांनाही बसला आहे.

8 / 10

मुंबईत आज दिवसभर अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

9 / 10

सध्या मुंबईसह उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याचे दिसत आहे.

10 / 10

सध्या चर्चेगेट, दादर, लालबाग, सीएसटी, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us