Mumbai Lockdown | कुठे मजुरांची गर्दी, तर कुठे रस्त्यांवर शांतता, मुंबईतील लॉकडाऊनचा पहिला दिवस

| Updated on: Apr 15, 2021 | 9:52 AM

अनेक नागरिक विनाकारण रस्त्यांवर गर्दी करत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. (Mumbai Lockdown first day)

1 / 12
राज्यात वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लावण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह इतर शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत.

2 / 12
त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक नागरिक विनाकारण रस्त्यांवर गर्दी करत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

3 / 12
मुंबईतील कुर्ला एलटीटी स्टेशन परिसरात परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक मजूर हे लॉकडाऊनच्या भीतीपोटी गावी जाण्यास निघाले आहेत.

4 / 12
त्यामुळे कोरोना नियमांना हरताळ फासला जात आहे. एलटीटी स्टेशनवर भागलपूर, पवन आणि गोदान एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या मजुरांची गर्दी पाहायला मिळत आहे.

5 / 12
वाढती गर्दी लक्षात घेता स्टेशन परिसरात वारंवार सूचना केल्या जात आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर नियमित करा, अशी सूचना केली आहे.

6 / 12
तसेच अनेक मजूर हे विनातिकीट कुर्ला स्थानकात दाखल झाले आहेत. लॉकडाऊनमुळे काम बंद पडली आहेत, त्यामुळे आम्ही खाणार काय, जगणार कसं? असा प्रश्न ते विचारत आहेत. या भीतीने मजूर वर्गाने घराची वाट धरली आहे.

7 / 12
तर दुसरीकडे मुंबईतील दादर स्टेशन परिसरात नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. दादरमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. त्यामुळे ही गर्दी कमी झाली आहे.

8 / 12
नेहमी गजबजलेल्या परिसरात दुकान बंद आहेत. मात्र तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत.

9 / 12
पाहा काही फोटो

पाहा काही फोटो

10 / 12
पाहा काही फोटो

पाहा काही फोटो

11 / 12
पाहा काही फोटो

पाहा काही फोटो

12 / 12
पाहा काही फोटो

पाहा काही फोटो