Mumbai Metro 2A, metro 7 : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा मेट्रो प्रवास, पाहा तुमच्या नव्या मेट्रोचे चकाचक फोटो
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A, (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो 7 (Mumabi metro 7) या दोन्ही मेट्रोचं आज उद्घाटन झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास ऐन उन्हाळ्यात गारेगार होणार आहे. गुढी पाडव्याच्या सणाला मुंबईकरांना हे मोठं गुफ्ट मिळालंय.
1 / 7

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या दोन्ही मेट्रोचं आज उद्घाटन झाले आहे.
2 / 7
त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास ऐन उन्हाळ्यात गारेगार होणार आहे.
3 / 7
गुढी पाडव्याच्या सणाला मुंबईकरांना हे मोठं गुफ्ट मिळालंय.
4 / 7
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार यांनीही मेट्रोतून प्रवास केला.
5 / 7
यावेळी मेट्रोचं पहिलं तिकीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलं.
6 / 7
अशी चकाचक असेल तुमची नवी मेट्रो.
7 / 7
उद्यापासून तुम्हाला या मेट्रोतून प्रवास करता येणार.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us