- Marathi News Photo gallery Mumbai Rain Update weather Updates flood heavy Rains Red alert local train issue traffic waterlogging Marathi News
पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण!; रस्त्यावर अन् रेल्वे रुळांवर पाणीच पाणी
Mumbai Rain Update : पुन्हा मुंबईची तुंबई!; ठिकाणी पाणी साचलं, ट्रॅफिक जाममुळे नागरिक त्रस्त, मुंबईकर तासन् तास ट्रॅफिकमध्येच, पाहा फोटो...
1 / 5

आज राज्यभरात धो-धो पाऊस कोसळतोय. ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय.
2 / 5

आज झालेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलंय. त्यामुळे मुंबईकरांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय.
3 / 5

कामावरून घरी जाणाऱ्या मुंबईकरांना तासन् तास ट्रॅफिकमध्ये थांबावं लागत आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
4 / 5

रेल्वे रुळांवरही पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे लोकलसेवाही विस्कळित झाली आहे.
5 / 5

प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकेचा इशारा देण्यात आला आहे. स्वत: काळजी घ्या आणि कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे.
पिकनिकला जायचा विचार करताय, भुशी डॅम संदर्भात आनंदाची बातमी
भारताचा नाही चीनचा अधिकार, पाकिस्तानच्या दाव्याने सरकली थेट पायाखालची
विरार फास्टमधून उडी मारलेली, पण..; हृता दुर्गुळेच्या सासूचा खुलासा
EV मुळे बदलले टाटा मोटर्सचे नशीब! जून महिन्यात विकल्या हजारो गाड्या
अनिकेतसोबतच अंत्यसंस्कार करा, चिठ्ठी लिहीत विवाहीतेचं टोकाचं पाऊल
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..