Photo : ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा; दुकाने जमीनदोस्त

| Updated on: Nov 11, 2020 | 4:06 PM

दिवा प्रभाग समितीअंतर्गत अनधिकृत बांधकामांवर चांगलीच कारवाई करण्यात आली आहे.(Municipal hammer on unauthorized constructions in Thane)

1 / 6
ठाणे महापालिका हद्दीतील दिवा प्रभाग समितीअंतर्गत अनधिकृत बांधकामांवर चांगलीच कारवाई करण्यात आली आहे.

2 / 6
महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

3 / 6
मागील काही दिवसांपासून ही कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

4 / 6
या कारवाईमध्ये गणेश नगरमधील दोन गाळे तोडण्यात आले आहेत.

5 / 6
दिव्यातील महापालिका रोडवरील पाच गाळे जेसीबीच्या सहाय्यानं तोडण्यात आले आहेत.

6 / 6
दिवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकाने तोडताना महापालिकेचे कर्मचारी.