’25 वर्षाच्या मुली चार ठिकाणी तोंड मारतात’, कथावाचकाच्या वादग्रस्त स्टेटमेंटवर बबिता जीं चा संताप, म्हणाल्या…

प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराज यांनी मुलीबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. ते म्हणालेले की, 25 वर्षाच्या मुली चार ठिकाणी तोंड मारतात.

| Updated on: Jul 30, 2025 | 4:01 PM
1 / 5
अनिरुद्धाचार्यांच्या या वक्तव्यावरुन बरीच टीका-टीप्पणी सुरु आहे. इंटरनेट यूजर्सशिवाय कथावाचक अनेक महिला संघटनांच्या रडारवर आहे. मंगळवारी दिशा पटानीची बहिण खुशबूने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करुन अनिरुद्धाचार्यांचा क्लास घेतला. खुशबूच्या म्हणण्याला युजर्सनी सपोर्ट केला.

2 / 5
आता तारक मेहता का उल्टा चश्माची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता  म्हणजे बबिता जींनी खुशबू पटानीच्या वक्तव्यांच समर्थन केलय. इन्स्टा स्टोरीमध्ये मुनमुन दत्ताने खुशबूचा व्हिडिओ रिपोस्ट केलाय, ज्यात तिने अनिरुद्धाचार्यांच्या वाईट गोष्टींवर, वक्तव्यांवर निशाणा साधलेला.

3 / 5
मुनमुनच्या या पोस्टवरुन स्पष्ट आहे की, ती अनिरुद्धाचार्याच्या वादग्रस्त वक्तव्यांच समर्थन करत नाही. खुशबूच ती समर्थन करते.

4 / 5
खुशबू अनिरुद्धाचार्यावर भडकली. तिने सरळ विचारलं, तोंड मारणं म्हणजे काय?. तिथे कथावाचक अनिरुद्धाचार्यला देशविरोधी म्हटलं. लोकांना याला सपोर्ट करु नका असं आवाहन केलं.

5 / 5
अनिरुद्धाचार्य याआधी बिग बॉस 18 मध्ये सहभागी होऊन वादात अडकलेला. बिग बॉस सारख्या कार्यक्रमात गेल्याबद्दल त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यासाठी त्यांनी माफी मागितलेली.