केस गळतीने त्रस्त आहात? हा उपाय करा आणि पहा फरक
केस गळतीची समस्या अगदी कमी वयात लोकांमध्ये दिसत आहे. जर तुम्हीही केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर मोहरीचे तेल फायदेशीर ठरेल. मोहरीच्या तेलामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते.
1 / 5

केस गळतीचा त्रास फक्त महिलांनाच नाही तर पुरूषांनाही मोठ्या प्रमाणात होतो. जर तुम्ही केस गळती आणि होणाऱ्या टक्कलमुळे त्रस्त असाल तर येथे घरगुती उपाय नक्की वाचा.
2 / 5

विशेष म्हणजे पुरूषही हे उपाय करून केस गळती थांबू शकतात. मोहरीच्या तेलाचे त्वचा आणि केसांसाठी अनेक फायदे आहेत. ते नैसर्गिकरित्या फायदेशीर आहे.
3 / 5

विशेष म्हणजे केस गळती रोखण्यासाठी मोहरीचे तेल अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड केस गळणे कमी करतात.
4 / 5

कोंडा आणि अकाली केस पांढरे होणे टाळण्यासाठी दररोज रात्री केसांना मोहरीचे तेल लावा, यामुळे केसांच्या असंख्य समस्या या दूर होण्यास मदत होते.
5 / 5

रात्री मोहरीचे तेल केसांना लावा आणि सकाळी केस धुवा. मोहरीचे तेल केसांना जितके फायदेशीर आहे, तितकेच ते त्वचेसाठीही फायदेशीर आहे.
Follow Us