

याच मालदीव व्हेकेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तिने शेअर केले आहेत. आता शेअर केलेल्या फोटोमध्ये सुरभीनं बिकिनी परिधान केली आहे.

चाहत्यांना सुरभीचा हा हॉट अंदाज प्रचंड आवडलेला दिसतोय. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.

या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस आले आहेत.

या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय.