AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today: दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; काय आहेत आजचे दर?

दिवाळी आणि धनत्रयोदशीपूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, आज सोन्या-चांदीचे दर नेमके किती कमी झाले? मुंबईसह प्रमुख शहरांतील ताजे दर काय आहेत? जाणून घ्या आजचे Gold Silver Price Today चे अपडेट आणि खरेदीपूर्वी महत्त्वाची माहिती.

| Updated on: Oct 23, 2026 | 11:45 AM
Share
दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 23 ऑक्टोबर रोजी सलग पाचव्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्या. जागतिक घडामोडी आणि महागाईच्या चिंतेमुळे बाजारात सोन्या-चांदीच्या दरांवर दबाव कायम आहे.

1 / 6
एमसीएक्सवर 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता सोन्याचा भाव 873 रुपयांनी घसरून 1,42,436 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दुसरीकडे, चांदीच्या दरात 3,466 रुपयांची घट होऊन भाव 1,96,133 रुपये प्रति किलोग्रॅमवर आला. या घसरणीमुळे सणासुदीच्या खरेदीसाठी ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

2 / 6
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली. कॉमैक्सवर सोन्याचा भाव 0.69 टक्क्यांनी कमी होऊन 4,032 डॉलर प्रति औंस झाला. तर चांदीचा दर 1,69 टक्क्यांनी घसरून 54 डॉलर प्रति औंसवर आला. जागतिक बाजारातील या हालचालींचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही दिसून येत आहे.

3 / 6
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात काही प्रमाणात फरक आहे. मुंबई, पुणे, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि केरळमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 14,607 रुपये प्रति ग्रॅम, तर 22 कॅरेटचा दर 13,389 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव 10,955 रुपये प्रति ग्रॅम असून, चेन्नईमध्ये तो 10,969 रुपये आहे.

4 / 6
सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमागे जागतिक आर्थिक परिस्थिती आणि भू-राजकीय तणाव यांसारखे घटक महत्त्वाचे ठरत आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि अमेरिकेतील व्याजदरांबाबतच्या अपेक्षांमुळे गुंतवणूकदारांच्या निर्णयांवर परिणाम होत आहे. आगामी महागाईविषयक आकडेवारीकडेही बाजाराचे लक्ष लागले आहे.

5 / 6
नवरात्र आणि दसऱ्यानंतर आता धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊबीज या सणांसाठी खरेदीची तयारी सुरू झाली आहे. या काळात सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तूंना मोठी मागणी असते. त्यामुळे सध्याच्या दरघटीमुळे ग्राहकांना खरेदीची संधी मिळू शकते; मात्र खरेदीपूर्वी स्थानिक सराफाकडील दर, मेकिंग चार्जेस आणि जीएसटी तपासणे आवश्यक आहे.

6 / 6
Follow Us
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...