बिनधास्त बिबट्याने पहिल्यांदा लोकांना फोटो काढू दिले, मग मात्र…

हा बिबट्या सुरक्षा भिंतीवरच ठाण मांडून बसला होता. मात्र त्यानंतर तो जंगलाकडे निघून गेला. नागरी वस्तीजवळ बिबट आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.

| Updated on: Aug 08, 2023 | 10:50 AM
1 / 5
नागपूरच्या गोरेवाडा परिसरातील नागरी वस्तीजवळ बिबट आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास हा बिबट लोकांना दिसला होता.

2 / 5
बिबट्याने रस्त्यावरील एका कुत्र्याचीही शिकार सुध्दा केली आहे.

3 / 5
बिबट्या असल्यची माहिती मिळल्यानंतर नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

4 / 5
 वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

5 / 5